CM Devendra Fadnavis & Thackeray Brothers Closed Door Meeting | Inside Story
'महाराष्ट्राच्या हास्य रेषा' (Maharashtrachya Hasya Resha) पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने एक अत्यंत दुर्मिळ राजकीय क्षण पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकाच मंचावर उपस्थित राहिले. या कार्यक्रमानंतर या तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड (Closed Door Meeting) नेमकी काय चर्चा झाली? राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चा आणि या भेटीमागची Inside Story जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.
Key Highlights & Updates:
CM Devendra Fadnavis and Thackeray Brothers meeting details
Uddhav Thackeray and Raj Thackeray together on stage
Maharashtrachya Hasya Resha Book Launch event coverage
Latest Maharashtra Politics and political updates
#DevendraFadnavis #RajThackeray #UddhavThackeray #ThackerayBrothers #MaharashtraPolitics #MaharashtrachyaHasyaResha #Lokmat #LokmatNews #MumbaiNews #PoliticalUpdate #MaharashtraNews #BJP #MNS #ShivSena #Shorts
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat