Skip to playerSkip to main content
Senior Citizen Scammed for ₹6.5 Lakhs in Malad, Mumbai! Cyber Fraud Alert

मुंबईतील मालाड परिसरात एका ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला निवडणूक आयोगाचा (Election Commission) अधिकारी भासवून सायबर भामट्याने तब्बल ₹६.४८ लाखांचा गंडा घातला. Voter ID Card वरील नावात दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने आणि केवळ ५ रुपये शुल्क भरण्यास सांगून Bank Account रिकामे केले.

नेहमी सतर्क राहा आणि अनोळखी व्यक्तीसोबत कधीही Bank OTP, Login Code किंवा कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना जागरूक करा.

#CyberCrime #MumbaiNews #Malad #CyberFraud #VoterIDScam #BankFraud #CyberSecurity #MumbaiCrime #LokmatMumbai #Shorts #YouTubeShorts #TrendingNews #Alert #FraudAlert #MarathiNews

Category

🗞
News
Transcript
00:00पाच रुपे भाराला सांगीत लियानी खात्यातूं साडे सहा लाग गायब जले।
00:03मुंबईतील मालाड मदे रहाना र्या एका एकोणैंशी वरिश्य वरुद्धा सोबत ही गटना घंडे।
00:08निवन्नुक ओलग पत्रावरील नावाद दुरुष्ती करूँ गणाचा बहाणाना निवन्नुक आयोगाचा अधिकारी भासोर एका साइबर भाम्ट्याना राम नाधम काजा येंची सहा
00:17लाग अठेचाईस हजार सत्तरा रोपाईंची फसोन उक्केली।
00:20सेवाने उरुद्त असलेले राम नाधम काजा हे मालाडचा एवर्षैन नगर परिशरात राता।
00:25हे उरुद्धत आमपत्य बैंक बचतिवर कुटुमबाचा उधर निर्वहाचा चालावता।
00:28दैनन दिन आर्थिक व्यवारां साथी ते एक्सिस बैंकेचा मोबाईल एपचा वापर करता।
00:33असास त्यानना साइबर भाम्ट्याना फोन करूं गंडा घातला।
00:3615 ओक्टोबर रोजी धुपारी एक चा सुमाराज काजा येंचा वाट्सेप करमांका वरती एका अनोलखी व्यक्तिचा फोन आला।
00:42फोन करना रहना आपन भारतिय निवन्डुक आयोगाचा अधिकारी असलेची बतावनी केली।
00:48काजा आणी तेंचा पत्नीचा निवन्डुक ओलख पत्रवलील नावाद दुरुस्तिकाराईची असलेता सांगत त्या सटी 5 रुपय ओन्लाइन शुलक भरावलागेल असा भांट्याना
00:55सांगितला।
00:56शुलक भरनेची प्रक्रिया पूरुन करनेचा भांट्याना चैना काजा आणचे अकड़े बैंकेचा मोबाइल एपशी संबंदित कोड मागितला।
01:03संबंदित व्यक्तिवर्ती विश्वास ठेउन काजा आणी कोड दिला।
01:0715 ओक्टबर रोजी दुपारी तैंचा एक्सिस बैंकेचा खात्या तून सहा लाक 28,017 रुपे ओनलाइन वलते जाले।
01:14हा सगला प्रकार लक्षा तालानंतर काजा यानना धक्काज बसला।
01:17तैंने बांगुर नगर पोलिस ठाना मदे तकरार दाखल केली असुन सद्या चाउकशी शूरुए।
01:22पण या सगला प्रकारात काजा यानची जमा पोंजी एका क्शानात गायव छली।
01:26तैंने अशा पद्धतीचे फोन कॉल किमा मैसेज तुमालाई एतस्तील।
01:29तर त्या आधी खातर जमाग जरूर करूंगया।
01:32साइबर भंटेंचा निशाणावरती प्रामुख्यान जेस्टे वेक्ती अस्ता।
01:35त्यामेले तुमच्याई घरी अशा जेस्टे वेक्ती अस्तील।
01:38तर त्यानना ही याबत दिल महीती द्या आणि काल जी गया।
01:41ही माहीती जास्ती जास्त लोकान परेंत पहुचवाँ।
01:44धन्यवाद।

Recommended