Skip to playerSkip to main content
Talegaon Dabhade Crime : Boy Attacked with Koyta Inside Shop over Status, CCTV Video

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील शिवाजी चौक परिसरातील एका कपड्याच्या दुकानात धक्कादायक घटना घडली आहे. 'किंग इज बॅक' (King is Back) असे मोबाईल स्टेटस ठेवल्याच्या शुल्लक कारणावरून आणि पूर्ववैमनस्यातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर थेट दुकानात घुसून कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही संपूर्ण घटना दुकानातील CCTV Camera मध्ये कैद झाली आहे.

तळेगाव दाभाडे पोलिसांनी (Talegaon Dabhade Police) तातडीने कारवाई करत हल्लेखोर अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Topic Covered & Key Highlights:

Talegaon Dabhade Crime News updates
Pune Koyta Gang attack caught on CCTV footage
Minor boy attacked inside clothing shop in Talegaon Dabhade
Pune Police investigation and accused arrested
Lokmat Marathi News coverage on rising youth crime

#TalegaonDabhade #PuneCrime #KoytaAttack #CCTVFootage #MaharashtraNews #PunePolice #CrimeNews #BreakingNews #LokmatNews #PuneNews #MarathiNews #ViralVideo #MaharashtraCrime #TalegaonNews #CrimeUpdate

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:08मोबाईल वर किंग इस बाक असा स्टेटेस ठवलेचे शुलक कारणा वरू नेका 16 वर्षी अलपवाईन मुलावर थेट दुकानात गुसून कोईतान
00:16प्राणगातक हल्ला करना तला
00:18इस अंपून गटना CCTV कैमेरात करिद जालिया सून या घटने मुला तलेगाव परिसरात मोठी घबराट पसलिये
00:25तलेगाव दाभाडे इतला शिवाजी चाउक परिसराती लेका कपड़ाचे दुकाना आत रातरी ही धकादाय घटना घटली
00:32जा मुला वर हल्ला जला तो तरू उनियाच कपड़ाचे दुकानात कामाला होता
00:36मिलालेला माहितिनु सार आउग्या तीन महिनान पुर्वी MIDC हद्धित एक हत्यचा गुना घटलेला
00:42यह हत्यचा गुन्यातील एक अलपवाईन आरोपी नुकताच सुधार गुरुहातुन बाहर आला होता
00:46बाहर आला वर कही मुलान नित आरोपी सोबत स्वतहाचा फोटो काडला
00:50आणी मोबाईल वर केंग इस बाक असा स्टेटस ठेवला
00:54यह स्टेटस मुल तीन महिनान पुर्वी मृत पावलेला तरुणाचा मित्रांचा मनात प्रचंड राग निर्मान छला
01:00याच रागातून आणी पुर्व वैमनस्यातून हजीव घिना बदला घिना तला
01:05काल रातरीच सुमारास जा दुकानात तो 16 वर्षिय मुलगा कामाला होता तिथा अचानक तीन जन श्रिले
01:11तेंचे हातात कोईते होते दुकानात उपस्तेत ग्राहकान समोर अणी कर्मचरान समोर ज या हल्ले खोराननी ता मुलावर कोईतान बेचूट वार
01:19केले
01:20या चानक जालेल्या हल्ले खोरानन दुकानात तारामबल उडाली और भीतीच वातावर निर्मान जला
01:25या रक्ताच थारोलाग पडलेल्या सोडा वर्षिय मुलावर हल्ले खोराननी वार केलान अंतर ते तिथुन पसार जले
01:32ये संपूर्ण हल्ल्याच सीसीटीवी फुटेच समुराले न अंगावर काटा अनना रह दुरुष पाहनार्यांच अंगाच थरका पुडवते
01:39सुदैवान या हल्ल्याच गंबीर जालेला मुल्गा थोड़क्यात बच्चावलाए
01:43तड़ेगा पोलिसान नी दिलेला माहिती नुसार तची प्रक्रुथी सध्यास्तीरे
01:47गटना समस्तास तड़ेगा उदाभाडे पोलिसानी तातकार सुत्रहलावली
01:51गांबीरी अलक्षाद ग्याउन CCTV फुटेच्च अधारे तपासाची चक्र विगा ने फिरावली
02:21एक खुणाची गटना गटली होती त्या खुणाची गटने ती लारोपी दोन दूसरा पुरिश्टू नालता आनि तेच्चा समयवे एक स्टोरी टाकली
02:30होती इस्ट किंगीज बैक या गोश्टी चा राग मनत धरून तीन आल पोहीन मुलाननी तेच्चा ऊवर काल तुद
02:56प्रकुर्दी स्टी राहे नम्हों जखमी यह पुरी कुट्ली कुने दाकल नाइए बाहरून यह उन इता सम्ता कॉनली मुदे सद्धे देंचे
03:08आई वडल समयथ रहतात अनी दुखनात काम करूं तो अपले उदर निर्वा करतों अरूपिना अपटेट लेगे तीन आल पो
03:19प्रामाने चाउथा दो जला जनी तेनना नेने साथी वानने साथी मज़द कीली आशे चाउथा चार लोकन चार बाला अपचरी जया
03:28हे तेनचे चौकोई सथी सद्धे आपंजना तावद गेतले लाहें जयास प्रामाने आधिक चौकोशी कुरूं यह मुदे आगुनाता स
03:33अबाग आहे का प्रत्तेक्ष आप्रत्तेक्ष यह वाबत अपसुरु आए
03:38अउग्या काही तासा दस मुख्या अलपवईन हले खुरानना आणि तेज्वा गाडी तुन पडाले होते गाडी चा चालकाला बेडा ठूकले आथ
03:45अलपवईन मुलान मदे वाडनारी गुनेगारी आणि किरकुल कारणा वरुन हत्या हल्ल्यान सरके टोकाचे पाउल उचलनाचे प्रकारान मुल आथा पालकान मधे
03:53आणि नागरीकान मदे चुनतेच वातावर निर्मान शले
03:56केवल सोशल मीडिया स्टेटेस आणि पूर्व वयमन अस्यातुन अलपवाईन मुलान नी हातात कोईते घिल्णे यात्यांत गंभीर पावे
04:03ये प्रकार्णाचे अधिक तपास तलेगाओ दाबाडे पोलिस करता है वाड़के गुनेगारी वर निर्मान शले चाटी आणि पोलिस आणि समोर उभडाकले

Recommended