महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर NCP विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक विधानसभेत सुरू आहे. या बैठकीला अजित पवार यांच्या पत्नी व खासदार सुनेत्रा पवार उपस्थित आहेत. Sunetra Pawar News, NCP Meeting Live Updates, Deputy CM Speculation, Maharashtra Politics संदर्भातील सर्व माहिती या व्हिडिओत. #SunetraPawar #NCP #AsianetNewsMarathi #Politics #BreakingNews
Comments