Skip to playerSkip to main content
  • 2 days ago
सोलापूर बस स्थानकात अस्वच्छता ऐरणीवर असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक भेट दिली. यावेळी परिसराची पाहणी केली. अव्यवस्था आढळल्यानं आगार व्यवस्थापकांना निलंबित केलं.

Category

🗞
News
Transcript
00:00I
Be the first to comment
Add your comment

Recommended