Skip to playerSkip to main content
  • 1 hour ago
जमीन खरेदी प्रकरणी चौकशीसाठी सरकारकडून पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीकडून चौकशी झाल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील असं अजित पवार यांनी सांगितलं.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended