Skip to playerSkip to main content
  • 1 week ago
शिर्डी-पिंपळवाडी रोडलगत साई बिरोबानगर परिसरात शिर्डी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या आसपास बिबट्यांचा वावर दिसून आला आहे.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended