Skip to playerSkip to main content
  • 6 hours ago
पिंपरी चिंचवडमध्ये ऑक्टोबर महिन्यात स्तन कर्करोग जनजागृती मोहिमा राबवून महिलांना तपासणीचं महत्त्व समजावलं. आशा वर्करनी घराघरात भेट देत आरोग्याविषयी जागरूकता वाढवली.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended