Skip to playerSkip to main content
  • 2 days ago
गोकुळ दूध संघाच्या डिबेंचर कपातीविरोधात शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यानंतर सत्ताधारी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी महाडिक यांच्यावर जोरदार टीका केली.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended