Skip to playerSkip to main content
  • 6 weeks ago
अतुल पुरी कामानिमित्त बडनेरा रेल्वे स्थानकावरून बुलढाणा जिल्ह्यात रेल्वेनं जायचे. शुक्रवारी सकाळी ते नेहेमीप्रमाणे रेल्वे स्थानकाकडं जात असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्याची हत्या केली.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended