Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
एकीकडे भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केलंय आणि दुसरीकडे त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलं जातंय हा भारतीय लष्करासह देशप्रेमींचा अपमान असल्याचा आरोप करीत आरटीआय कार्यकर्त्यानं कोर्टात धाव घेतलीय.

Category

🗞
News

Recommended