Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 7/22/2025
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कोठारबन जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत आहे. याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी नवीन इमारत बांधून देण्याची मागणी केली आहे.

Category

🗞
News

Recommended