Skip to playerSkip to main content
  • 7 months ago
दोन्ही टस्करांपैकी गणेशची आणि बाहुबलीची चार दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास कोलझरच्या जंगलात भेट झाली आणि या भेटीचा संवाद वनविभागाकडून थर्मल ड्रोन कॅमेऱ्याने अचूकपणे टिपला गेला.

Category

🗞
News
Comments

Recommended