NIA on Pahalgam Attack : 'ऑपरेशन पहलगाम' दशहतवाद्यांविरोधात एनआयए कसली कंबर Special Report
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी एनआयए आणि सुरक्षा यंत्रणा रात्रंदिवस कामाला लागल्यात...हल्ल्यावेळी तिथं हजर असणाऱ्या स्थानिकांची विचारपूस करण्यात येतेय...संशयितांना ताब्यात घेतलं जातंय...पर्यटकांच्या माहितीच्या आधारे तपासाला दिशा दिली जातेय...भविष्यात पहलगामसारखे हल्ले टाळण्यासाठी यावेळी दहशतवाद्यांचं नेटवर्कचंच कंबरडं मो़डण्याचा निर्धार सुरक्षा यंत्रणांनी घेतलाय...पाहुयात तपासाला कशी गती मिळालीय ते...
(पहलगाम हल्ल्याचा मोन्टाज)
पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा जीव गेला...
पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममधल्या नंदनवनाला रक्तानं लाल केलं, याचे पुरावे आता समोर आलेत...
दहशतवाद्यांची पाळमुळं खणून काढण्यासाठी एनआयएनं कंबर कसलीय...
एनआयएच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागलेत...
२२ एप्रिलला दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी पहिला गोळीबार झाला
अडीच वाजता स्थानिक पोलीस स्टेशनला हल्ल्याबद्दल माहिती मिळाली...
पोलिसांनी तीन आर आर कंपनीच्या कमांडंटला त्याबद्दल सांगितलं.
त्यावेळी तिथं पोलिसांची फायरिंग प्रॅक्टिस सुरू असू शकते, असं कमांडंटनं सांगितलं.
त्यानंतर लष्कराच्या जवानांना तिथं पोहोचण्यासाठी जवळपास तासभर लागला...
एनआयएचं पथक काश्मीर खोऱ्यात ठाण मांडून आहे. पहलगाम हल्ल्यातल्या व्हिडिओ फुटेजच्या आधारे तांत्रिक पुरावे जमा करण्याचं कामही युद्धपातळीवर सुरू आहे...हल्ल्याच्या वेळी बैसरन खोऱ्यात ४०० जण होत
एनआयए त्या सर्वांच्या संपर्कात आहे. घटनास्थळी सीन रिक्रिएट करण्यात आलंय. याशिवाय हल्ल्यावेळी उपस्थित असलेल्या स्थानिकांचीही चौकशी करण्यात येतेय...मेटल डिटेक्टरच्या मदतीनं संपूर्ण बैसरन व्हॅलीची कसून तपासणी करण्यात येणार आहे...
दुसरीकडे पहेलगामम हल्ल्याबाबतचा एक मोठा खुलासा समोर आलाय...
जालन्यातील आदर्श राऊत नावाच्या पहलगामला गेलेल्या तरुण पर्यटकानं एनआयएला ई-मेल करून एक महत्त्वाची माहिती दिलीय...
हल्ल्याच्या आदल्या दिवशी एका संशयित व्यक्तीने त्याच्याशी संवाद साधला...
"तू काश्मीरी आहेस का?" आणि "हिंदू आहेस का?" असे प्रश्न त्या संशयितानं आदर्शला विचारले होते...
विशेष म्हणजे, हीच व्यक्ती हल्ल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या रेखाचित्राशी मिळतीजुळती असल्याचा दावा आदर्शनं केलाय...
((स्केचवाले दहशतवादी इमेज))
दहशतवाद्यांशी संवाद साधणारा 'माझा'वर
आतापर्यंत नोंदवलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे, एनआयए टीम घटनास्थळाचं थ्रीडी मॅपिंग करणार आहे...
त्यामुळे दहशतवाद्यांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणांबद्दल ठोस माहिती मिळेल...
दहशतवाद्यांच्या पळून जाण्याच्या मार्गाचीही माहिती ३डी मॅपिंगद्वारे उपलब्ध होणार आहे...
एनआयएसोबत एक फॉरेन्सिक टीमदेखील आहे. चौकशीच्या आधारे हे पथक घटनास्थळावरून सर्व तऱ्हेचे पुरावे गोळा करतंय. मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये निसर्गाचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीनं गोळ्या घातल्या त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे दहशतवादी प्रशिक्षित होते...ते दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी एनआयए आणि सुरक्षा यंत्रणा दिवसरात्र एक करतायत...

Category
🗞
NewsTranscript
00:00पहलगाम हल्यान अंतर धहशेत्वद्यांचा माक काड़ने साथी एनाए आणी सुरक्षय अंतरणा रातरण दिवस कामाला लागले
00:06हल्या वेली तिथा हजर रष्टनार्या स्तानिकांची विचार कूस करना तेते
00:10साउशेताना ताबैद घितले जाते परियाटकांचा महाईती चा अधरे तपासला दिशा दिली जाते
00:15बाविशात पहलगाम सारके हल्ये टालना साथी यावडी धहशेत वद्यांचा नेटवर्कच आणी सकंबलना मुड्नियाचा निरधार सुरक्षय अंतरणा रातरणी घितले पहुया तपासला कशिक गती मिलती है ते
00:25पहलगाम मदल्या दहशत वदी हल्याथ 27 निश्पाप पर्याटकांचा जीव केला
00:43पाकिस्ताना तुन आलेल्या दहशत वद्यानी पहलगाम मदल्या नंदन वनाला रक्तान लाल केला
00:50याचे पुरावे आता समोरालेत
00:52दहशत वद्यानची पाल मुळक खणून काड़ना साठी एना एना कमबर कसली है
00:57एना आयेचे हाती काई महत्वाचे पुरावे लागले
01:0022 एपरिल्ला दुपारी दोन वाजुन 25 मिनिटान नी पहिला गोली बार शाला
01:07आडिच वास्ता स्थानिक पुली स्टेशन ला हल्या बद्दल महीती मिलाली
01:11पुलीसान नी थ्री आरार कंपनी चा कमांडरंट ला त्या बद्दल सांगितला
01:16एना एचे एक पथक काश्मीर खोर्यात थान मंडून बसले
01:20पहल गाम हल्या चा विडियो फुटेच चा आधारे तांत्रिक पुरावे गोला करनाच काम ही युद्ध पात्रिवर सुरुआ है
01:28बैसरन वैली त्या बदी चार्शे परियाटक होते एना ए या सगल्यान चा संपरकाता है
01:34बहल गाम हल्या चा सीने ही रिक्रेट करना ताला है स्तानी कांची ही सहुकशी केली जाते है
01:40मेटल डिटेक्टर चा साही आने बैसरन वैली ची कसुन तपास्नी केली जाते है
01:46दुशरी गडे पहल्या बदी ऌधा एक मोठा खुलासा समोराला है
01:50जाल्या तील आदर्श राउत नावा चा पहलगामला गेलेले लिया तरून पर्याटका न एना आयला इमेल करून एक महत वाची महाईती दिलिये
01:59हल्याचा आदल्या दिवशी एका संशाहित व्यक्ती न त्याची संवाच साथला
02:04तुक काश्मीरी एसका आणी हिंदू एसका आसे प्रश्ण त्या संशाहितान आदर्श ला विचारले होते
02:10विशेश मंचे हीच व्यक्ती हल्यान अंतर जाहिर करणा तालेले दहशत वाध्यांचा रेखा चित्राशी मेलती जूरती असल्याचा दावा आदर्श नकेलाई
02:19आङे म्यागी चास टाल वरति जयवेल केलो तीत्वे पगलो के पासालोक है अनी में एक आनी जीरस हमीरी हुरे आंगलें
02:40आता पर्यांत नोंदाव लेल्या प्रत्यक्ष दर्वाइब लेल्या प्रत्यक्ष दर्वाइब।
03:10आता प्रत्यक्ष दर्वाइब लेल्या प्रत्यक्ष दर्वाइब।
03:40आता प्रत्यक्ष दर्वाइब लेल्या प्रत्यक्ष दर्वाइब।
04:10यूरा रिपोर्ट एबीपी माज़ा
04:19उगडा डोले बगानीट