Skip to playerSkip to main content
  • 1 year ago
राज्याचे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुधीर मनुगंटीवार यांच्या अनुपस्थितीवरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Category

🗞
News
Comments

Recommended