लहान बाळ हाताची मुठ नेहमी घट्ट बंद का ठेवतं? | Why Baby Keep Fist Tightly Closed? | Lokmat Health

  • 2 months ago
लहान बाळ आपलं बोट नेहमी घट्ट पकडून ठेवतं ही गोष्ट आपल्याला जेवढी आवडते
तेवढंच आपल्याला या गोष्टीचं कौतुकसुद्धा वाटतं नाही का? पण तुम्हाला माहितीये का
लहान बाळ आपल्या हाताची मुठ नेहमी अशी घट्ट बंद का ठेवतं?
अहो, त्यामागे पण एक लॉजिक आहे...कोणतं? चला पाहूयात...



आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://studio.youtube.com/channel/UCCs7cb_BwKYRJQDhgb1yQaQ

Recommended