सोनपिवळी हळद ३१०००० रुपयांचा उच्चांकी दर मिळवून तेजीत...

  • 4 months ago
नवीन हंगामातील पिकांचे सौदे आता होऊ लागले आहेत. यावर्षी कोणत्या पिकाला किती भाव मिळणार यावर उत्पन्न घेण्याचा निर्णय तर शेतकरी घेतोच पण घेतलेलं उत्पादन नफा मिळवून देणारे ठरते आहे की नाही हे ही तो आता तपासून पाहत आहे.