पुण्यातील मराठा समाजाने मानले 'लोकमत'चे आभार! कारण...

  • 5 months ago
मराठा आरक्षणासाठी निघालेला मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज पुण्यात दाखल होतोय, त्यानिमित्ताने पुण्यात मराठा समाजाकडून जंगी तयारी सुरू आहे. यादरम्यान, मराठा आंदोलकांनी लोकमतचे आभार मानले आहेत.