"हे सगळं सोपं नाही", असं का म्हणाले गिरीश महाजन? पाहा

  • 10 months ago
"नोकरी लागली की तुम्ही निवृत्तीपर्यंत एकाच जागेवर असतात. मात्र, आमचं वेगळं आहे. दर पाच वर्षांनी आम्हाला अभ्यास करून परीक्षेला सामोरं जावं लागतं. पंचवार्षिक परीक्षेत नापास झालो तर घरी बसावं लागतं. त्यामुळे आमचा जॉब सोपा नाहीये, असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय.

Recommended