राजकारण्यांचा जॉब सोपा नाही - गुलाबराव पाटील

  • 11 months ago
राजकारणी दिवसभरात किती प्रकारच्या भूमिका वठवतात. राजकारण्यांची भूमिका सिनेमातल्या नटाने करून दाखवावी, असं वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय.

Recommended