अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपद का नको गुलाबरावांनी सांगितलं खरं कारण...

  • 11 months ago
अजित पवारांना कदाचित विरोधी पक्षनेतेपदापेक्षा पक्ष संघटना मजबूत करणे जास्त महत्वाचे वाटत असावे, म्हणून त्यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडण्याचं वक्तव्य केलं असावं, असं मत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मांडलंय.
#AjitPawar #MaharashtraNews #JalgaonNews

Recommended