Maharashtra: उठाव यशस्वी झाला नसतातर एकनाथ शिंदेंनी गोळी झाडून घेतली असती दीपक केसरकर यांनी केला खळबळजनक दावा

  • 11 months ago
वर्षभरापूर्वी शिवसेना पक्षात फूट पडली आणि महाराष्ट्रात सत्तांतर झालं आहे. राज्यसभेच्या निवडणूका आणि निकालानंतर अनेक अनपेक्षित घडामोडींना वेग आला, जाणून घ्या अधिक माहिती