Pregnancy मध्ये पायांना सूज का येते ? | How to Reduce Swelling During Pregnancy | Lokmat Sakhi | RI3

  • last year
Pregnancy मध्ये पायांना सूज का येते ? | How to Reduce Swelling During Pregnancy | Lokmat Sakhi | RI3
#howtoreduceswellingduringpregnancy #feetswellingduringpregnancy #swollenfeetduringpregnancy

गरोदरपणात पायाला सूज आलेय का ? गर्भवती महिलांच्या पायांना सहसा सकाळी सूज येते, दिवसभर ती आणखी वाढते. गरम हवामान, असंतुलित आहार, कॅफिन ओव्हरडोज, पाणी कमी पिणे आणि जास्त वेळ उभे रहाणे ही देखील पाय सुजण्यामागची कारणं सांगितली जातात. Pregnancy मध्ये पाय का सूजतात आणि त्यावेळी काय काळजी घ्यावी ? हे आम्ही या व्हिडिओमधून सांगितलंय…

#swellinginfeet #pregnancy #pregnancyprecausions #howtotakecareinpregnancy #lokmatsakhi

Recommended