Kalina Public Toilet News : अस्वच्छतेचा कळस...शौचालय पाहून येईल किळस..! मुंबईच्या कलिनामधील वास्तव
  • 11 months ago
गावागावात जिथं शौचालयं नाहीत अशा ठिकाणी शौचालयं उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री शौचालय योजना राबवली जातेय. खुद्द पंतप्रधानांनी या योजनेवर भर देत वारंवार यासाठीची जनजागृतीही करताना आपण पाहिलंय. गावाकडील परिस्थिती सोडा इथं मुंबईसारख्या महानगरातील सार्वजनिक शौचालयाची अवस्था काय आहे ते पाहा.. (Kalina Public Toilet News)


#kalina #mumbai #mumbainews #lokmatmumbai

मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा : https://www.youtube.com/channel/UCzOkZqo2LNVefoxSRXZ_bgA

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended