ग्रंथासाठी रुपाली करणार बंटीचा खून | Saatvya Mulichi Saatvi Mulgi | Zee Marathi

  • last year
झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत रुपाली बंटीकडून ग्रंथ मिळवण्यासाठी त्याचा खून करायचं ठरवते. काय घडणार जाणून घेऊया या एपिसोड अपडेटमध्ये.

Recommended