CM Ashok Gehlot in State Assembly: गहलोत यांच्या चुकीमुळे सभागृह तहकुब

  • last year
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना विधानसभेत २०२३-२४ च्या अर्थसंकल्पावर बोलायचं होतं. मात्र सभागृहात त्यांनी जुना अर्थसंकल्प वाचला. हा प्रकार विरोधी पक्षाच्या लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ झाला. परिणामी सभागृहाचं कामकाज काही वेळासाठी तहकुब करावं लागलं.