Chinchwad Bypoll: राष्ट्रवादीचे नाना काटे पोटनिवडणुकीच्या मैदानात; 'हे' आव्हान असणार समोर

  • last year
Chinchwad Bypoll: राष्ट्रवादीचे नाना काटे पोटनिवडणुकीच्या मैदानात; 'हे' आव्हान असणार समोर

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना उर्फ विठ्ठ्ल काटे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीचे ते अधिकृत उमेदवार असतील. त्यामुळे आता पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप विरुद्ध नाना काटे अशी लढत पाहायला मिळणार आहे. यासंदर्भात नाना काटे यांच्याशी साधलेला हा संवाद

Recommended