Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2/6/2023
मुंगूस दिसताच करा हे छोटे काम, खूप शुभमंगल घडेल | Marathi Vastu Shastra Tips Mungus | Vastu Tips #jyotishupay #marathiupay #marathivastushastra आपल्या हिंदू धर्मात बऱ्याचश्या प्राण्यांबद्दल काही शुभ संकेत तर काही अशुभ संकेत सांगितले गेले आहेत. गाई, कावळा, साप, कासव, अश्या किती तरी प्राण्यांचा संबंध आपण देवाशी जोडतो आणि ते खरे देखील आहे. प्रेत्येक प्राण्याचा काही अंशी संबंध हा भगवंतांशी जोडला गेला आहे आज आपण मुंगुसाबद्दल जाणून घेणार आहोत.

Category

🗞
News

Recommended