एक घर जिथे अभंग राहतात एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात .. एक घर जिथे ओव्यांचे छत आहे.. अभंगांच्या भिंती आहेत... नाशिकमधील पंचवटीचा योगी चारुदत्त थोरात माऊली .. चारुदत्त किर्तन भजन समाधी संकीर्तन.. 2015 special

  • last year
एक घर जिथे अभंग राहतात एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात .. एक घर जिथे ओव्यांचे छत आहे.. अभंगांच्या भिंती आहेत... नाशिकमधील पंचवटीचा योगी चारुदत्त थोरात माऊली .. अवलिया योगीराज चारुदत्त महाराज यांची मुलाखत .. 2015

वृत्तनिवेदक - विशाल पाटील
मुलाखतकार - चंदन पुजाधिकारी

Recommended