Devendra fadnavis: पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या अंत्यसंस्कारासाठी देवेंद्र फडणवीस चंदकांत पाटील पुण्यात
  • last year
भाजपच्या नेत्या आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंदकांत पाटील पुण्यात दाखल झाले.

Recommended