Maharashtra - karanataka border: शिंदेंच्या फोननंतर बोम्मईंनी केलेल्या ट्विटमध्ये काय म्हंटल?

  • last year
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. सीमालगत तणावग्रस्त वातावरणामुळे बस सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांमधील वाढता तणाव पाहता, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. मात्र तरीही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करून आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलंय.

Recommended