Baba Ramdev Statement : बाबा रामदेव यांचं ठाण्यात वादग्रस्त वक्तव्य

  • 2 years ago
"महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातल तरी चांगल्या दिसतात," असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. या वक्तव्यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे.

Recommended