लहान मुलांचे Fancy कपडे फक्त 150 रुपयांपासून? | Kids Clothes Shopping | Street Shopping in Pune

  • last year
लहान मुलांचे Fancy कपडे फक्त 150 रुपयांपासून? | Kids Clothes Shopping | Street Shopping in Pune
#streetshoppinginpune #streetshopping #kidsclothesshopping


लहान मुलांचे कपडे अनेक प्रकारात स्वस्तात खरेदी करायचेत? तर इथे तुम्हाला लहान मुलींचे फ्रॉक्स, चनिया चोली, स्कर्ट टॉप्स, मुलाचे सुट, शेरवानी, पँट टी-शर्ट अगदी 100 रुपयांपासून मिळणार आहेत. अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडीओ.

Address
51, B, Budhwar Peth, Tulshibaug, Near Vishrambaug Wada, Opp to Akshay Hotel
9881874020

Recommended