गजानन किर्तीकरांनी सांगितला शिंदे गटात जाण्यापूर्वी पुत्र अमोलशी झालेला संवाद

  • 2 years ago
खासदार गजानन किर्तीकरांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची साथ सोडत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे पुत्र अजूनही उद्धव ठाकरेंबरोबर आहे. आज पुण्यात बोलताना त्यांनी याबद्दल भाष्य केलं.

Recommended