Sushama Andhare | Bachhu Kadu, Pankaja Munde यांचा दाखला देत अंधारेंनी फडणवीसांनाच सवाल केले | Sakal

  • 2 years ago
पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्यानंतर सुषमा अंधारेंनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल केला. यावेळी प्रत्येक गद्दाराच्या मतदारसंघात जाऊन नुसता व्याजासकट नाही, चक्रवाढ व्याजासकट हिशोब चुकता केला जाईल, असं म्हणत सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदे गटासह फडणवीसांवरही हल्लाबोल केला. ऋतुजा लटके, किशोरी पेडणेकर, पंकजा मुंडेंचा दाखला देत भाजपच्या महिलाविरोधी धोरणावर बोट ठेवलं

Recommended