Halloween festival: Halloween festival चा भारताच्या पितृपंधरवड्याशी काय आहे संबंध? | Sakal

  • 2 years ago
#halloween2022 #india #halloween #sakal
दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये शनिवारी रात्री उशिरा हॅलोविन उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी झाली.यामध्ये 151 जणांचा मृत्यू झाला असून दीडशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांना हृदयविकाराचा झटका आलाय. या घटनेचे फोटो आणि विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. आणि त्याचबरोबर Halloween festival म्हणजे नेमकं काय त्यात एवढं भयानक काय असत? अशी चर्चा सुरु झालीये.

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended