Chandrakant Patil : पाटलांच्या वक्तव्यावर पवार भडकले,"महाराष्ट्राच्या संस्कृतीची बदनामी... "

  • 2 years ago
भाजप नेते चंद्रकांत पाटील नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. बऱ्याचदा आपल्या फटकळ बोलण्यामुळे ते स्वतः गोत्यात सापडतात आणि पक्षाला सुद्धा आणतात. अशातच पुण्यात जाहीर सभेत त्यांनी आई- वडिलांना शिव्या द्या चालतील, पण मोदी शहांना शिव्या सहन करू शकत नाही असं म्हंटल.