सुप्रिया सुळेंनी सांगलीतून साधला सत्ताधाऱ्यांवर निशाणा

  • 2 years ago
राज्यात सत्ताधाऱ्यांकडून अनेक वक्तव्य केली जातात. त्यामुळे तो मुद्दा आणखी चर्चेत येतो. यावरून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. सांगली (Sangali) येथे बोलत असताना सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांबद्दल नेमकं काय म्हणाल्या जाणून घेणार आहोत या व्हिडीओमधून.