Rajan Vichare at Tembhi Naka: शिवसेना नेते राजन विचारे यांनी टेंभी नाक्यावर जाऊन घेतले देवीचे दर्शन

  • 2 years ago
शिवसेना (Shivsena) खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी नवरात्रोत्सवानिमित्त टेंभी नाका (Tembhi Naka) येथे जाऊन धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या देवीचे दर्शन घेतले, पाहुयात.

Recommended