Bigg Boss Public Bol | बिग बॉस मराठीची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनातले स्पर्धक

  • 2 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ४ येत्या २ ऑक्टोबर २०२२ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना कोणत्या सदस्यांना पाहायचं आहे. जाणून घेऊयात आजच्या Public Bol मध्ये