Milk FRP | दूध F.R.P. प्रश्नी संघर्ष समितीचं मुख्यमंत्र्यांना निवदेन | Sakal Media
- 2 years ago
दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे या मागण्यांसाठी दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसातत्याने संघर्ष करत असून आपल्या मागण्यांसाठी संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्री यांना निवेदन सादर केले आहे.
Recommended
Teaser | Aerial Maharashtra | एरियल महाराष्ट्र: सफर गडकिल्ल्यांची | Forts | Sakal Media | Sakal
Sakal
पुण्यात पुन्हा गव"गवा"..! | Pune | Indian Bison | Maharashtra | Wildlife | Sakal| Sakal Media |
Sakal