Ambabai Mandir Kolapur | आजच्या नव्या रुपातल्या कोल्हापूरच्या अंबाबाईचं घरबसल्या घ्या दर्शन | Sakal

  • 2 years ago
करवीर निवासिनी श्री अंबाबाईची श्री दुर्गादेवी रूपात पूजा बांधण्यात आली होती. अनिल कुलकर्णी, नारायण आशुतोष कुलकर्णी, सचिन गोटखिंडीकर, श्रीनिवास जोशी यांनी ही पूजा बांधली.

Recommended