मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुप्रिया सुळेंनी लगावला टोला

  • 2 years ago
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुणे येथे मतदार संघातील प्रश्नांबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना (CM) जोरदार टोला लगावला. पाहुयात नेमकं काय म्हणाल्या आहेत सुळे.