Dasara Melava बाबात अरविंद सावंतांनी स्पष्टच सांगितलं | Sakal Media

  • 2 years ago
यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार असा प्रश्न असताना आता शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी दसरा मेळाव्याबाबत भाष्य केले आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.