डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर दुग्धाभिषेक... करत शुद्धीकरण

  • 2 years ago
Marathawada: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर दुग्धाभिषेक... काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याच्या अनावरण झाले... परंतु गद्दार मुख्यमंत्र्यांनी या पुतळ्याचे अनावरण केले असे म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने... आज या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करत शुद्धीकरण करण्यात आले... (Ameya Pathak) NCP leader On Eknath Shinde

#Marathawada #BabasahebAmbedkar #NCP #maharashtrapoliticalcrisis #shivsena #lokmat #news #maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended