Ganesh Visarjan : मिरवणुकीतलं आकर्षण ठरलेले हनुमान काय म्हणाले ? | Sakal Media

  • 2 years ago
कोरोनानंतर पुन्हा गणेशोत्सव उत्सवात साजरा होतोय. सकाळी १० वाजता पुण्यातील मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मिरवणुकीत हनुमान सगळ्यांचे आकर्षण ठरले होते. हनुमानाची भूमिका करणाऱ्या कलाकाराशी खास संवाद
#ganeshotsav2022 #maharashtra #Pune #hanumandance
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News