Bhagya Dile Tu Mala | आदित्यच्या वागण्याने रत्नमाला नाराज | Colors Marathi

  • 2 years ago
कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत आदित्यने घेतलेल्या निर्णयामुळे रत्नमाला नाराज होते. पाहूया या भागाची खास झलक.