गणपती उत्सवात गणपती बाप्पा आणि लहान मुलांच नातं किती घट्ट होतं, याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पिंपरी-चिंचवडमधील असल्याचं समोर आलं आहे. डॉ. दीप्ती पाटील या गणेशाचे विसर्जन करत असताना त्यांचा साडेतीन वर्षाचा कान्हा हा गणपती बाप्पाला घेऊन जाऊ नकोस, तो माझा मित्र आहे, अशी विनंती करतोय.
Be the first to comment