खोक्यांच्या टीकेवर शहाजी बापू पाटलांचं उत्तर

  • 2 years ago
शिवसेनेच्या शिंदे गटाला ५० खोके, एकदम ओके म्हणत बंडखोरीबद्दल डिवचलं जातंय. यावर आज सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले पाटील पाहुयात...

Recommended