Sambhaji Bigred Profile : संभाजी ब्रिगेडचा प्रवास ABP majha

  • 2 years ago
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक नवं राजकीय समीकरण जन्माला आलंय.. मात्र ही नवी युती संघाविरोधात एकत्र येण्यासाठी तयार झालेय का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात व्हायला लागलेय.. आगामी निवडणुकीत शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती दिसून येणार आहे.